सागरवाड़ी येथे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत प्रतीव्यक्ती 5 किलो प्रमाणे तांदूळ वितरण


जालना / बदनापुर/ सागरवाडी , 22 अप्रैल (प्रतिनिधि): सागरवाडी ता बदनापूर जिल्हा जालना येथे सोशल डीस्टिंग चा पालन करून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत प्रतीव्यक्ती 5 किलो प्रमाणे तांदूळ वाटण्यात आले.आज रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेले प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत 5 किलो तांदूळ कुटंबातील प्रतिव्यक्तीना देण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयानुसार सागरवाडी गावात सर्व कुटुंबातील प्रतेक व्यक्तींना 5 किलो प्रमाणे मोफत तांदूळ वाटण्यात आले.

 या वेळी राशनदुकानदार सांडू खरात, तलाठी काकडे,  ग्रामसेवक. श्रीमती.आष्टीकर, सरपंच देवचंद बहुरे,उपसरपंच केसरसिंग बहूरे, माझी सरपंच आंबरसिंग बहूरे, खुशालसिंग खोकड, शेखलाल शेख, सामाजिक कार्यकर्ते विशाल जारवाल,पूनमचंद बहुरे, रामचंद गुसिंगे, तोताराम बहुरे,चरणसिंग बहुरे, रामसिंग बमनावत,शामसिंग जारवाल,सोपान खरात,विठल खोकड, खुशालसिंग बहुरे,महाराणा ब्रिगेड तालुका अध्यक्ष अरुण खोकड,शामसिंग बहुरे ,चरण बमनावत,अजय खोकड,नारायण खोकड,केसरसिंग चरांडे,सोमिनाथ भालेराव,रामेश्वर फतपुरे,राहुल बहुरे, लिंबाजी खरात, किसन बहुरे,पंनुसिंग बहुरे,नागूसिंग बहुरे,मंनुसिंग बहुरे, सुरपचंद बहुरे, सुप्पड जारवाल  यांनी महत्वाचे सहकार्य केले. यावेळी गावाचे सर्व लाभार्थी व इतर नागरिक उपस्थित होते