महाराष्ट्र देशात वस्तू व सेवा कर (जीएसटी) संकलनात अव्वल.

नवी दिल्ली , 01 अप्रैल (प्रतिनिधि) :
वस्तू व सेवा कर (जीएसटी) संकलनात महाराष्ट्र देशात अव्वल.

राज्यात आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये  १,८५,९१७ कोटी रुपयांचे संकलन.

८३,४०८ कोटी संकलनासह कर्नाटक दुसऱ्या तर ७८,९२३ कोटींच्या संकलनासह गुजरात तिसऱ्या स्थानावर.

जीएसटी संकलनात देशातील पहिल्या १० राज्यांची यादी.