चंद्रपुर जिल्ह्यात 24 तासात 63 नवीन बाधित पुढे आले #CoronaChandrapur

चंद्रपूर, 29 नोव्हेम्बर : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आज रविवारी 19755 झाली आहे. 

गेल्या 24 तासात 63 नवीन बाधित पुढे आले आहेत.

चंद्रपुर जिल्ह्यात आत्तापर्यंत 17729 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.

 सध्या चंद्रपुर जिल्ह्यामध्ये 1727 बाधित उपचार घेत आहे.

आतापर्यंत 17729 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे.

 चंद्रपूर जिल्ह्यातील 276 सह एकूण 299 कोरोना बाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.